Chance of heavy rain with thunderstorms
महाराष्ट्र मुंबई

राज्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मुंबई : राज्यात पुढील 4 ते 5 दिवस दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाचीही शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या […]