नवी दिल्ली : प्रसिद्ध मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर आपण सर्वजण फोटो आणि व्हिडीओज शेअर करण्यासाठी आणि मेसेजेस करण्यासाठी करतो. बर्याचदा एखाद्या खास मित्र किंवा कुटुंबातील सदस्याला वाढदिवस किंवा ऍनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला रात्री उशीरापर्यंत जागे राहावे लागेल. अशा परिस्थितीत आपण एक खास युक्तीचा वापर करू शकता, ज्याद्वारे मेसेज आपोआप पाठविला जाईल आणि आपल्याला रात्री […]

