Maharashtra Cabinet approves ₹2,000 crore HUDCO loan with government guarantee and fee waiver for urban development projects.
महाराष्ट्र मुंबई

स्थानिक स्वराज्य संस्थांचे विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हडकोच्या २ हजार कोटींच्या कर्जास शासन हमी, हमी शुल्क माफ

मुंबई : महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत हडको संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या 2 हजार कोटींच्या कर्जास शासन हमी देण्याचा, त्यापोटीचे हमी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत व नगरोत्थान अभियनांतर्गत तसेच इतर केंद्र पुरस्कृत व राज्य योजनेंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांच्या […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई राजकारण

मंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का…

मुंबई : नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरा-भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांच्या नियुक्तीविषयी कायद्याचे उल्लंघन करत काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं आहे. पाच नामनिर्देशित नगरसेवकांपैकी केवळ एका नगरसेवकाच्या नियुक्तीविषयी आक्षेप असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वच नगरसेवकांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यामुळे मंत्र्यांचा ७ डिसेंबर २०२० चा स्थगिती आदेश हा उघडपणे बेकायदा आहे’, असे गंभीर निरीक्षण नोंदवत मुंबई […]