Pratap Sarnaik Unveils Major Reforms for ST
महाराष्ट्र मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला मिळेल पगार, प्रताप सरनाईक यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळेल, याचे स्पष्ट आणि ठोस आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आर्थिक अडचणी असूनही, कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार नाही याची जबाबदारी माझी असेल.” एसटी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सरनाईक यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. […]

Transport Minister Pratap Sarnaik announces security improvements and safety measures for bus stations in Maharashtra, including audits, CCTV installation, and enhanced women’s facilities
महाराष्ट्र मुंबई

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण (security audit) करण्यात यावे. तसेच बसस्थानक व आगारांमध्ये असलेल्या निर्लेखित बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही […]