पुणे : सणासुदीचा काळ सुरु झालेला आहे आणि लवकरच दिवाळीदेखील येणार आहे, त्यामुळे लोकांचा उत्साह दुप्पट झाला आहे. मिठाईशिवाय तर भारतीय सण अपूर्ण आहेत. मात्र यानिमित्ताने काही लोक चुकीच्या मार्गाने अवाजवी पैसे कमावण्यासाठी आणि नफेखोरीपोटी खव्यापासून बनवलेल्या मिठाई तसेच अन्य मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी आणि […]

