मुंबई : मुंबईपासून 175 कि.मी. अंतरावर असलेल्या हीरा ऑईल फील्ड्सजवळ तौक्ते वादळात अडकलेले भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडाले आहे. भारतीय नौदलाने त्याच्यातील 146 लोकांना वाचवलं आहे, तर 130 पेक्षा अधिकजण बेपत्ता आहेत. या ठिकाणी आणखी एक भारतीय जहाज अडकले आहे. त्यात 137 लोक असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी 38 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. […]

