मुंबई : ‘भाभी जी घर पर हैं’ या लोकप्रिय टीव्ही शोचा अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी क्रिकेट खेळताना दीपेश खाली कोसळला होता, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भाभीजी घर पर हैं या मालिकेत दीपेश मलखान सिंगची भूमिका साकारत होता. शोचे सहाय्यक दिग्दर्शक अभिनय यांनी […]

