these foods can improve your lungs health
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

हवेतील प्रदूषण फुफ्फुसांसाठी घातक, ‘हे’ अन्नपदार्थ फुफ्फुसांचा प्रदूषणापासून करतील बचाव

आजकाल वाढते प्रदूषण सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याचे मोठे कारण ठरले आहे. हवेत पसरणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, प्रदूषणाच्या लहान कणांमुळे आपल्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात, त्यामुळे फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आपण काही अन्नपदार्थांचा आहारात समावेश करायलाच […]