Pune: 7-Year-Old Girl Assaulted; Outrage in Area, Safety of Minor Girls Under Question
पुणे महाराष्ट्र

पुणे : सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, सर्वत्र संतापाची लाट, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावात मंगळवारी संध्याकाळी सात वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित बालिका ऊसतोड मजूर कुटुंबातील असून आरोपी देखील त्याच वस्तीमध्ये राहणारा ऊसतोड कामगार असल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीचे नाव देवीदास रोहीदास गर्जे (वय अंदाजे ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी पीडित […]

पुणे महाराष्ट्र

पुणे : ७२ वर्षीय वृद्धावर मुलाच्या लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप; सात वर्षांच्या नातीने तक्रार केल्यानंतर प्रकरण समोर

पुणे : पुण्यातील लोहगावमध्ये एका ७२ वर्षीय वृद्धाविरुद्ध बाल लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर मुलांना अश्लील सामग्री दाखवणे आणि त्यांच्याशी अनुचित वर्तन करण्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती सात वर्षांच्या नातीने आपल्या पालकांना दिल्यानंतर कळली. नातीनं आपल्या पालकांना सांगितलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करत पालकांनी विमान नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार […]

Four-year-old girl sexually assaulted in Mumbai school, female staff arrested
क्राईम महाराष्ट्र मुंबई

मुंबईतील शाळेत चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, महिला कर्मचारी अटकेत

मुंबई : शहरातील गोरेगाव परिसरातील एका नामांकित शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. शाळेतील ४० वर्षीय कर्मचारी महिलेने चार वर्षांच्या बालिकेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी तिला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी पीडित मुलीची आजी तिला शाळेत सोडून गेल्यानंतर ही घटना घडली. शाळेच्या वॉशरूममध्ये आरोपी महिलेकडून मुलीवर गैरवर्तन […]

College teacher repeatedly sexually abused student, arrested
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत खळबळ! कॉलेजमधील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार, शिक्षिकेला अटक

मुंबई : मुंबईतील एका नामांकित कॉलेजमधील शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत (POCSO) ही कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय शिक्षिका विवाहित असून तिला मुले आहेत. ती मुंबईत एका कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्याला शिकवत […]

big shock to the judge who gave the controversial verdict on POCSO
महाराष्ट्र

पॉक्सोबाबत ‘तो’ वादग्रस्त निकाल देणं न्यायमूर्तींना पडलं महागात

पॉक्सो कायद्याबाबत वादग्रस्त निकाल देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांना मोठा झटका बसला आहे. पुष्पा गनेडीवाला यांची हायकोर्टाच्या नियमित न्यायमूर्ती बनवण्याची शिफारस मागे घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजियमने हा निर्णय घेतला आहे. 13 फेब्रुवारी 2019 मध्ये न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर जानेवारी […]