Prices of domestic gas cylinders and petrol-diesel increases
देश

घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले

बजेटनंतर सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याबरोबरच स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीतही वाढ केली आहे. घरगुती स्वयंपाकाच्या १४.२ किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत या सिलेंडरची किंमत ६९४ रुपयांवरुन ७१९ रुपये झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कंपन्यांनी कपात केली आहे. मुंबईत या सिलेंडरच्या किंमतीत पाच रुपयांनी कपात […]