पुणे : पोलिसांनी बसमधील तसेच बस स्टॉपवरील प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत 46 मोबाईल हस्तगत करुन एकुण 9 गुन्हे उघडकीस आले. 16 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ओंकार योगेश राठोड, रा. कात्रज, पुणे हे पुणे स्टेशन वरुन कुटुंबासह ससून हॉस्पिटलजवळील आंबेडकर पुतळा येथील बस स्टॉप येथे पायी येत असताना […]

