Pan shop owner killed for refusing to give cigarette on credit
महाराष्ट्र मुंबई

उधारीवर सिगारेट न दिल्यामुळे पानटपरी चालकाची हत्या

मुंबई : एका सिगारेटसाठी नशेबाजाने पानटपरी चालकाची हत्या केली. ही घटना वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या बाहेर गेट नंबर 18 येथे घडली. मुदस्सिर खान असे मृत पानबिडी विक्रेत्याचे नाव असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर समीर नावाचा तरुण या ठिकाणी आला. आरोपी समीर खान (२२) याने […]