environmentalist Sunderlal Bahuguna dies due to corona
देश

दुःखद : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

ऋषिकेश : जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे आज दुपारी १२ वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सुंदरलाल बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ऋषिकेश येथे दाखल झालेल्या पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांना कोविड न्यूमोनिया झाला होता. CPAP मशीन […]