Uday Samant
महाराष्ट्र शैक्षणिक

उदय सामंत यांची मोठी घोषणा, तेराही विद्यापीठांच्या सर्व परीक्षा आता होणार ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना परिस्थिती भीषण असून कठोर निर्बंध लागू आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहेत, असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्यात येईल, असं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. उदय सामंत यांनी सांगितलं […]