पतीने रागाच्या भरात पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आणि नंतर स्वतः धावत्या ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केली. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे बुधवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. पती-पत्नीच्या भांडणामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं. या दाम्पत्याला दोन मुलंदेखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास या महिलेचा पती कामावरून घरी आला. त्यानंतर काही वेळाने पती […]

