केरळ : केरळमधील 10 वर्षांची मुलगी तिच्याच वडिलांकडून गर्भवती राहिल्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. न्यायालयाने वैद्यकीय मंडळाला गर्भधारणा रद्द करण्याबाबत योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी वैद्यकीय मंडळाने या प्रकरणी आपले मत दिले होते. गर्भधारणेला ३१ आठवडे झाले असल्याने ऑपरेशन करून प्रसूती करावी लागेल, असे वैद्यकीय मंडळाने सांगितले होते. अशा परिस्थितीत, […]

