Use of loudspeakers and amplifiers is permitted for three days during Navratri festival from 6 am to 12 midnight.
महाराष्ट्र मुंबई

नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी

मुंबई : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत आदेश जारी केला आहे. नवरात्रातील सप्तमी (२९ सप्टेंबर), अष्टमी (३० सप्टेंबर) आणि नवमी (१ ऑक्टोबर) या तीन दिवसांमध्ये सकाळी सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर करता येणार आहे. अटी व बंधने परवानगी मिळालेल्या कालावधीत ध्वनी मर्यादांचे […]

Strict Rules on Loudspeakers: Fadnavis Issues Clear Warning on Violations
महाराष्ट्र मुंबई

भोंग्यांसंदर्भात नियम कठोर! नियमांचे उल्लंघन झाल्यास परवानगी कायमची रद्द, फडणवीसांचा स्पष्ट इशारा

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रातील विविध भागातील मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी अनेकदा उपस्थित केला आहे. विशेषत: मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी एक आदेश दिला होता, ज्यात मशिदींसह सर्व प्रार्थना स्थळांवर ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे नियम पालन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु, त्याची अंमलबजावणी अत्यंत कमी […]