हरियाणा : हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात काँग्रेस पार्टीच्या नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्येच्या प्रकरणात एक आरोपी सचिन कानोडा याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून, त्याने सांगितले की हिमानीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवलेले व्हिडीओ बनवून त्याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्यावर पैशांची मागणी केली. त्यानंतर, त्याने सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून हिमानीची हत्या केली. सचिन आणि […]
टॅग: धक्कादायक खुलासा
औरंगाबाद येथील दाम्पत्याच्या हत्याप्रकरणाचा उलगडा, त्यांच्या मुलानेच केला धक्कादायक खुलासा…
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक 4 येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय 61) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय 45) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. जन्मदाते वडील आणि सावत्र आईची हत्या देवेंद्र कलंत्री […]
आई मुलीला शिकवत होती ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’, मग 9 वर्षीय मुलीने केला धक्कादायक खुलासा…
राजस्थान : राजस्थानमधील जोधपूरमध्ये चार वर्षांपूर्वी एका निष्पाप चिमुरडीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. जेव्हा आई तिच्या मुलीला ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ म्हणजे काय हे समजावून सांगत होती तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आईच्या स्पष्टीकरणानंतर मुलीने असा काहीसा प्रकार सांगितला जो ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मुलीने सांगितले की, चार वर्षांपूर्वी शाळेत तिच्यासोबत […]
गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…
ब्राझील : प्रसिद्ध गायक एमसी केव्हिन याचा काही दिवसांपूर्वी पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला होता. मात्र, आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. केव्हिन गॅलरीत एका मॉडेलबरोबर रोमान्स करत होता, त्यावेळी अचानक त्याची पत्नी तेथे आली आणि घाबरल्यामुळे केव्हिन पाचव्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वीच केव्हिनने त्याची मैत्रीण डियोलेन बेजेराशी लग्न […]
अँटिलिया केसमध्ये धक्कादायक खुलासा, घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या टेलीग्राम चॅनेलचे लोकेशन तिहाड जेल
मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’च्या बाहेर जिलेटीनच्या काड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. आता या घटनेबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. आरोपित दहशतवादी संघटना जैश-उल-हिंद ने टेलिग्राम चॅनलवरून अँटिलियाच्या बाहेर स्फोटक ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, ते चॅनेल दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बनविण्यात आले होते. केंद्राच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) या संपूर्ण प्रकरणाची चौकशी […]





