2 Dead, 46 Stuck In Cable Car Mishap in Jharkhand’s Deoghar
देश

देवघर रोपवे केबल कार दुर्घटना : दोन महिला पर्यटकांचा मृत्यू, 46 जण 2000 फूट उंचीवर अडकलेले, बचाव कार्य सुरु

झारखंड : झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकुट टेकडीवर रोपवेवरील काही केबल कार एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी देवघर येथे झालेल्या रोपवे दुर्घटनेत दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 पर्यटक अजूनही 2000 फूट उंचीवर अडकले आहेत. सर्व प्रयत्न करूनही सुमारे 20 तास उलटूनही त्यांना उतरवता आले नाही. बचाव मोहिमेवर हवाई दलाचे […]