father killed seven year old son police arrested
देश

बकऱ्यांचा बळी देताना चुकून 4 वर्षीय मुलाचा मृत्यू, दुर्गापूजेदरम्यान घडली भयंकर घटना

झारखंड : झारखंड मधील गुमला येथे बकऱ्याचा बळी देण्याऐवजी एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले, त्यानंतर मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. झारखंड मधील गुमला जिल्ह्यातील घाघरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालपूर गावात ही घटना घडली. मंगळवारी महानवमीनिमित्त गावातील […]