Three brothers and a pet dog drowned in a canal
पुणे महाराष्ट्र

दुःखद! पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे  : तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. या घटनेत मयूर रामदास घोडे (10), आनंद विजय खाडे (11) आणि साहिल रंगनाथ घोडे (14) या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे ही घटना घडली. निमगाव सावा येथील ओढ्यावरील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी मयूर, आनंद आणि साहिल रविवार (१३ […]