QR code alone is no longer enough for WhatsApp web login
तंत्रज्ञान

मोठी बातमी : WhatsApp web च्या लॉगइनसाठी आता फक्त क्यूआर कोड पुरेसा नाही

नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप मधील एका अपडेटनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. ही अपडेट अॅपच्या डेस्कटॉप लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. ही अपडेट WhatsApp Web च्या लॉगइनच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. आतापर्यंत यासाठी फक्त क्यूआर कोडचाच वापर करण्यात येत होता. परंतु आता युजर्सना डेस्कटॉपवर लॉगइन करतेवेळी क्यूआर कोडचा वापर करण्यापूर्वी फेस प्रिंट किंवा […]