coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र मुंबई

मुंबईत डेल्टा प्लसमुळे पहिला मृत्यू, कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेऊनही महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या महिलेने कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतरही डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या या महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बातमीला दुजोरा दिला असून मुंबईत डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू आहे. मधुमेहासह अन्य […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
कोरोना महाराष्ट्र

चिंतेत भर! राज्यात आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण आढळले

मुंबई : कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे […]

Maharashtra Govt Issues Clarifications To 'Break The Chain' Order
महाराष्ट्र मुंबई

राज्यात नवे निर्बंध लागू, काय सुरु आणि काय बंद राहणार? जाणून घ्या…

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंट आढळल्यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी नवी नियमावली लागू केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सरसकट सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही […]

Corona outbreak! Over 2 lakh corona patients in 24 hours
महाराष्ट्र मुंबई

राज्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता, राज्य सरकारने दिले ‘हे’ आदेश

मुंबई : नव्या व्हॅरिएंटमुळे कोरोनाचा धोका वाढला असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हॅरिएंट डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हॅरिएंट अत्यंत घातक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात टप्प्याटप्प्याने होणाऱ्या अनलॉक प्रक्रियेच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. […]