मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर दीड महिना मुदतवाढ देण्यात आली. मात्र आता […]

