WHO's Chief Home Quarantine
कोरोना ग्लोबल

WHO चे प्रमुख करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होम क्वारंटाइन

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस हे देखील होम क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. ”मी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे […]