मुंबई : मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खान हिचा टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मृत्यू झाला आहे. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवलेली असल्यामुळे शुक्रवारी सकाळी अफसानाने टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याची पेस्ट ब्रशवर घेतली आणि दात घासले, त्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली […]

