जळगाव : इंदूरहून भुसावळकडे जाणारी खासगी लक्झरी बस रविवारी पहाटे भीषण अपघाताला सामोरी गेली. आमोदा गावाजवळ मोरनदीवरील पुलावरून बस अनियंत्रित होऊन थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. एमपी-०९-९००९ क्रमांकाची बस पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने पुलावरील […]
टॅग: जळगाव अपघात
जळगाव अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मदतीची घोषणा
जळगाव : किनगावजवळ टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ टेम्पो पलटून हा अपघात झाला. या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अपघातग्रस्तांना […]


