जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ प्रिजन्स (DG जेल) हेमंत लोहिया यांची सोमवारी रात्री उशिरा त्यांच्याच घरात निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सध्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्यांचा नोकर यासिर याने ही घटना घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे. जेलचे डीजी हेमंत लोहिया हे जम्मूच्या बाहेरील उदयवाडा येथे राहत […]

