husband killed wife because of she gave birth of only girl child court gave life imprisonment
क्राईम जळगाव महाराष्ट्र

‘तुला मुलीच होतात’ असे म्हणत केली पत्नीची हत्या, सात वर्षांच्या मुलीने दिली वडिलांविरोधात साक्ष आणि..

जळगाव : पत्नीचा लाकडी दांडा डोक्यात मारुन खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने काल (१९ मे) जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पप्पू रतन पवार (वय ३१ रा. पाचोरा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी कस्तुराबाई पप्पू पवार (वय ३०) यांचा खून केला होता. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असलेल्या आरोपीच्या […]

Grandfather sentenced to life imprisonment for abusing 11-year-old granddaughter
महाराष्ट्र

11 वर्षीय नातीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधम आजोबाला जन्मठेपेची शिक्षा

यवतमाळ : आजोबाने 11 वर्षीय नातीवरच अत्याचार केल्याची संतापजनक घटना घाटंजी तालुक्यात घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा 2012 (पोक्सो) प्रमाणे आरोपी आजोबाला सक्तमजुरीसह आमरण जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाला होता. ती लहान बहिणीसह वडिलांसोबत राहत होती. तिचे आजोबा मारेगाव तालुक्यातील एका गावात राहत होते. उन्हाळ्याच्या […]

Husband murdered pregnant wife
महाराष्ट्र

सोलापूर : गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या पतीस न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

चोरीचा बनाव करुन स्वत:च्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीस बार्शी सत्र न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोंबडवाडी येथील मनिषा फुगारे हिचा खामसवाडी येथील महेश मिसाळ याच्याबरोबर 7 मे 2017 रोजी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघेही पुण्यात राहत होते. मनिषाला आपला पती सतत एका महिलेशी फोनवरुन बोलत असल्याचे लक्षात आले. त्याबाबत तिने आपल्या माहेरी देखील […]