Jakarta Mosque Explosion During Friday Prayers Injures 54 People
ग्लोबल

इंडोनेशियामध्ये शाळेतील मशिदीत स्फोट; ५४ जण जखमी

इंडोनेशिया : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील एका शाळेतील मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान झालेल्या स्फोटात किमान ५४ जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. हा स्फोट उत्तर जकार्ता येथील नौदलाच्या कंपाऊंडमध्ये असलेल्या मशिदीत शुक्रवारी दुपारी सुमारे १२ वाजता झाला. स्फोटानंतर पोलिस आणि नौदलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील करून बॉम्बशोधक पथकाला तपासासाठी बोलावण्यात आले. […]

SHO seriously injured due to sword attack on Singhu border
देश

सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ, तलवार लागल्याने अलीपूर पोलिस ठाण्याचे SHO गंभीर जखमी

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सिंघू सीमेवर प्रचंड गदारोळ झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास काही लोकांनी येऊन घोषणाबाजी करत शेतकऱ्यांकडे तेथील आंदोलनस्थळ मोकळं करण्याची मागणी केली. ते म्हणाले की शेतकरी चळवळीमुळे लोकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. 1.45 वाजेच्या सुमारास हे लोक शेतकर्‍यांच्या तंबूत घुसले आणि त्यांनी आवश्यक वस्तूंची तोडफोड केली. यानंतर वातावरण टपाल आणि दोन्ही […]

11 Pakistan soldiers killed in retaliatory firing by Indian Army
देश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ११ जवान ठार

धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही […]