cheetah tried to attack on deer but... viral video shared by ifs officer
मनोरंजन

VIDEO : जीवनात इतका आत्मविश्वास हवा! चित्त्याला समोर बघूनही हरीण शांतपणे गवत खात राहते, आणि…

वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा प्राण्यांना पाहिल्यावर भल्याभल्यांची भीतीने गाळण उडते. पण एका हरणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, या हरणाकडे पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. ही मनोरंजक क्लिप IFS सुशांत नंदा यांनी 12 मार्च रोजी ट्विटरवर शेअर केली होती. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की विंडो शॉपिंग बाय चित्ता. या क्लिपमध्ये आपण पाहू शकतो की, हरणाला […]