मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ […]
टॅग: घोषणा
ब्रेकिंग : गोव्यामध्ये संपूर्ण लॉकडाउन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली घोषणा
पणजी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने संपूर्ण लॉकडाउनची घोषणा केली आहे. गोवा सरकारने आज घोषणा केली आहे की उद्या (गुरुवार) सायंकाळपासून राज्यात लॉकडाउन लागू करण्यात येईल. गोव्यामध्ये 29 एप्रिल रोजी संध्याकाळपासून 3 मे रोजी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाउन असणार आहे. लॉकडाऊन दरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री […]


