SBI warns account holders
अर्थकारण देश

अलर्ट! SBI ने ग्राहकांना केले सतर्क, ‘या’ नंबरवरून कॉल आल्यास उचलू नका, अन्यथा…

SBI Scam : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांना एका घोटाळ्याबद्दल चेतावणी दिली आहे. ट्विट्स, एसएमएस आणि ईमेलसह विविध माध्यमांद्वारे, देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या ग्राहकांना एसबीआय फिशिंग घोटाळ्याबद्दल सतर्क केले आहे, जे बँकेच्या नावाचा वापर करून लोकांचे पैसे लुबाडतात. बँकेने दोन नंबर सूचीबद्ध केले आहेत आणि खातेधारकांना सांगितले आहे की यापैकी कोणत्याही […]

Important news for SBI debit card customers
काम-धंदा

SBI चे डेबिट कार्ड वापरणार्‍या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी

आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्वात मोठी बँक SBI ने ट्वीट करून आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की जर त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवहारात अडचणी येत असतील तर त्यांचे पॅनकार्डसंबंधित तपशील त्वरित बँक खात्यात अपडेट करावे. बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की, “आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये त्रास होत […]

new electricity rules
देश

दिलासादायक : वीज व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने केले नियमांत बदल, ग्राहकांना होणार अनेक फायदे

वीज व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र सरकारने अनेक पावले उचलली आहेत. वीज ग्राहकांना सक्षम बनविण्यासाठी सरकारने नियमात बदल केले आहेत. नवीन नियमांतर्गत वीज जोडणे, वीजबिल भरणे व वीजपुरवठा करणे यासाठी ग्राहकांचे उर्जा अधिकार निश्चित करण्यात आले आहेत. ग्राहकांना वीज पुरवठा संदर्भात वीज वितरण कंपन्यांकडून किमान मानक सेवा मिळण्याचा अधिकार आहे. नव्या नियमाविषयी माहिती देताना ऊर्जामंत्री आर. के. […]