गाझीपूर आणि सिंघू सीमेवर गुरुवारी दुपारी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पोलिसांना मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. गाझीपुर येथे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. पोलिसांनी आज शेतकर्यांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री उशिरापर्यंत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पोलिस आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी संयुक्त कारवाई करू शकतात. यूपीच्या योगी सरकारने डीएम आणि […]

