why China withheld information about their dead soldiers

चीनने त्यांच्या मृत्यू झालेल्या जवानांची माहिती का लपवली, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं कारण..

बीजिंग : चीनने पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षाला आठ महिने उलटून गेल्यानंतर त्यांच्या ठार झालेल्या सैनिकांची नावे जाहीर केली. भारतासोबत झालेल्या संघर्षात चार लष्करी अधिकारी आणि जवान ठार झाले होते. तर, एकजण गंभीर जखमी झाला होता. त्यांनी त्यांच्या मृत्यू झालेल्या जवानांची माहिती का लपवली होती, यावर आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण देखील दिले […]

अधिक वाचा