government take care children who lost their parents
कोल्हापूर महाराष्ट्र

कोरोनाकाळात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. ज्या मुलांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा मुलांचे पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार करणार असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. या मुलांची माहिती संकलित करण्याचं काम सुरु असून त्यानंतर काही मुलांना दत्तक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले कि, […]

strict lockdown in kolhapur cancelled
कोरोना कोल्हापूर महाराष्ट्र

कोल्हापुरातील कडक लॉकडाऊनचा निर्णय मागे, जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन, हे असतील नियम..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी कडक लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून नवे निर्बंध लागू होणार होते. पण हा निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्यात आला आहे. कडक लॉकडाऊन नाही मात्र जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 5 मे पासून […]