मुंबई : क्रूझ डग्स प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. त्याचवेळी आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या ढिसाळ तपासासाठी कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकार आधीच कारवाई करत आहे. […]
टॅग: कारवाई
जामिनावर सुटका झाल्यानंतर सुरेश रैनाने कारवाईबाबत दिली प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना याच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून अटक केल्यानंतर जामीनावर सुटका केली. ड्रॅगनफ्लाय नाईट क्लबवर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली तेव्हा सुरेश रैनादेखील तिथे उपस्थित होता. पोलिसांनी ३४ जणांना अटक केली, यामध्ये सुरेश रैनासहीत अनेक सेलिब्रेटींचाही समावेश होता. पोलिसांच्या कारवाईवर सुरेश रैनाने प्रतिक्रिया दिली आहे. […]


