कर्नाटक : माणसाने केलेला विकास अनेकदा वन्य प्राण्यांना धोका निर्माण करतो. कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यात अशीच एक घटना घडली. गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर हत्तींचा कळप कालव्यातून बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याची घटना सोमवारी घडलेली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, कालव्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या हत्तींच्या व्हिडिओने आता गंभीरपणे विचार करायला भाग पाडले आहे. सोशल […]
टॅग: कर्नाटक
भयंकर : १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार
कर्नाटकमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पाच महिने १७ जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुलीच्या मावशीचा देखील समावेश आहे. जिल्हा बालकल्याण समिती सभापतींनी ३० जानेवारीला पोलीस ठाण्यात १७ जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात […]
चक्रावून सोडणारी घटना, पोलीस अधिकाऱ्याने सुरू केला सट्टेबाजीचा अड्डा..
कर्नाटक : आयपीएलचे सामने म्हटले की देशभरात सट्टेबाजार मोठ्या प्रमाणात चालतो, परंतू कर्नाटक राज्यातील सट्टेबाजांच्या कारवाईवर नियंत्रण आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने आपला स्वतःचा सट्टेबाजीचा अड्डा सुरु केला. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी एका मोठ्या आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याचं नाव पुढे केलं आणि […]
जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी
नवी दिल्लीः केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]




