court order
देश

नातेवाईकांसमोर पतीला नपुंसक म्हणणे ही क्रूरता, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

कर्नाटक : कोणताही पुरावा न देता नातेवाईकांसमोर पतीला नपुंसक म्हणणे म्हणजे मानसिक क्रूरता आहे, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतेच एका पुरुषाच्या बाजूने घटस्फोटाचा हुकूम मंजूर करताना म्हटले. न्यायमूर्ती सुनील दत्त यादव आणि केएस हेमलेखा यांच्या खंडपीठाने असे मत व्यक्त केले की, कोणतीही विवेकी महिला इतरांसमोर तिच्या पतीवर असे आरोप कधीच करणार नाही. न्यायालयाने आपल्या निकालात […]