नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अखेर काँग्रेसची साथ सोडली आहे. कपिल सिब्बल यांनी आज काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. तसंच, समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेवर जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. कपिल सिब्बल यांनी अचानक काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काहीवेळापूर्वीच त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. कपिल […]

