टोकिओ : ऑलिंपिकला सुरुवात होण्यास फक्त १० आठवड्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील नागरिकांनी ऑलिंपिक आयोजनाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यातच आता जपानमधील डॉक्टरांच्या एका मोठ्या असोसिएशनने ऑलिंपिक स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली आहे. याआधी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी देखील कोरोना संसर्गामुळे ही स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली […]

