पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने […]

