axis bank has revised interest rates on fixed deposits with effect from 6 may 2021
अर्थकारण

आजपासून अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडी दरात सुधारणा, आता किती मिळणार फायदा? जाणून घ्या …

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेने एफडी (FD) दरात सुधारणा केली आहे. आपण देखील एफडी घेण्याची योजना आखत असाल तर आपल्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने लागू केलेले नवीन दर आजपासून म्हणजेच 6 मे 2021 पासून अंमलात आले आहेत. अ‍ॅक्सिस बँक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतची एफडीची सुविधा देते. या मुदत ठेवींवर २.50 […]