Nawab Malik
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक यांनी घेतली पत्रकार परिषद, ‘ते’ आरोप खरे असल्याचा दावा

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला शेअर केला होता. वानखेडे मुस्लिम असून बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला होता. आता मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन […]