मुंबई : खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, भारतात लोकशाही आहे. लोकशाहीत आपण मतदार प्रतिनिधींची निवड करत असतो. त्यामुळे प्रतिनिधींनी जबाबदारीचं भान ठेवून वागायला हवं. पूजा चव्हाण प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हायला हवी. कायद्या समोर सर्वजण समान असतात. उदयनराजे आज मनसे अध्यक्ष […]
टॅग: उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणासाठी घेतली शरद पवार यांची भेट
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज(११ फेब्रुवारी) शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण स्पष्ट केलं. यावेळी उदयनराजे म्हणाले, “शरद पवार यांची भेट घेण्यामागचं कारण म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा होता. आमची एकच मागणी आहे, जेवढं गांभिर्याने महाराष्ट्र शासनाकडून बाजू मांडायला हवी होती, ती मांडली गेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात […]
आम्ही तिघांनाच राजे मानतो – प्रकाश आंबेडकर
पुणे: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उदयनराजे भोसले आमनेसामने आले असून, प्रकाश आंबेडकरांनी उदयनराजे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदयनराजे समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. प्रकाश आंबेडकर यांच्यावर सोडलेल्या टीकेला आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान उदयनराजे भोसले आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात्तील वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली […]



