मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर दु:खाची सावली. अभिनेता आशिष वारंग यांचे 55 व्या वर्षी निधन झाले आहे. मूळचा गिरगावचा असलेला वारंग गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होता. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधून ही अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाची माहिती प्रथम त्यांच्या भावाने, अभिजीत वारंग यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे दिली. पोस्टमध्ये […]

