IPL 2020 MI vs DC: दिल्ली विरूद्ध मुंबई सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं १४३ धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात […]

