aircraft hovering at the airport for an hour because the pilot could not land
देश

अहमदाबाद-जैसलमेर विमान तीन प्रयत्न करूनही लँड करता आले नाही, मग…

अहमदाबादहून निघून जैसलमेरला पोहोचलेल्या स्पाइसजेटच्या विमानाला तांत्रिक कारणांमुळे लँडिंग करता आले नाही. वैमानिकाने लँडिंगचे तीन वेळा प्रयत्न केले, परंतु तो अपयशी ठरला. सुमारे तासभर आकाशात फिरल्यानंतर विमान परत अहमदाबादला नेण्यात आले. या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरुन रडू लागले होते. स्पाइसजेटचे अहमदाबाद-जैसलमेर विमान नियमितपणे दुपारी 12.30 वाजता जैसलमेर विमानतळावर उतरते. शनिवारी 90 प्रवाश्यांची क्षमता असलेल्या या […]