दिल्ली : दिल्लीतील सीलमपूर भागात एका अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षीय मुलाला त्याच्या तीन मित्रांनी आणि एक शेजाऱ्याने मिळून मारहाण केली. नंतर 4 जणांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले, नंतर मारहाण करून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला, असे दिल्ली महिला आयोगाने रविवारी सांगितले. एलएनजेपी रुग्णालयात सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या […]

