मुंबई : देशभरात उद्या गुरुवार 15 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिनानिमित्त राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मंत्री लोढा म्हणाले […]

